advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Beckham Creek Cave Lodge : न्यूक्लियर बंकरमध्ये राहून बघायचंय का? खोल भुयारात आहे आलिशान सुविधांचं पर्यटनस्थळ पाहा PHOTO

Beckham Creek Cave Lodge : न्यूक्लियर बंकरमध्ये राहून बघायचंय का? खोल भुयारात आहे आलिशान सुविधांचं पर्यटनस्थळ पाहा PHOTO

अणुयुद्धामध्ये बचावासाठी जमिनीखाली 35 फुटी खोल बांधलेल्या बंकर्समध्ये आता आलिशान Hodliday Home तयार करण्यात आलं आहे. पाहा Beckham Creek Cave Lodge चे PHOTOs

01
6000 चौरस फुटांमध्ये बांधलेली ही बंकर्स जमिनीखाली 35 फूट खोल आहेत यावर विश्वास बसेल का? असं म्हटलं जातं की शीतयुद्धाच्या काळात हे ठिकाण अणुबॉम्ब हल्ल्यात लपण्यासाठी तयार केलं होतं.

02
या Nuclear Bunkers चं आता हॉलिडे होममध्ये रुपांतर झालं आहे. Beckham Creek Cave Lodge नावाने हे ओळखलं जातं. अमेरिकेतल्या आर्कान्सास प्रांतात हे आहे.

03
256 एकर परिसरात असलेल्या या ठिकाणी पर्यटक फिरू शकतात. या व्यतिरिक्त 6 सीटर यूटीव्ही राईड अप दरम्यान पर्यटक गुंफांमधले नैसर्गिक झरे पाहू शकतात. या आलिशान बंकरमध्ये एकूण 12 लोक आरामात झोपू शकतात.

04
2018 मध्ये प्रथम या Parthenon Beckham Creek Cave Lodge बद्दल माहिती समोर आली. या बंकरच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर हे ठिकाण हॉटेलमध्ये रूपांतरित झालं. आता यात 4 बेडरूम आणि 4 बाथरूम आहेत. त्याचबरोबर सजवलेलं आलिशान स्वयंपाकघर आणि डायनिंग रूमही बनवण्यात आली आहे.

05
शनिवार-रविवार सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक इथे येतात. या बंकरमध्ये एका रात्रीसाठी पर्यटकांना तब्बल एक लाख 18 हजार रुपये खर्च करावे लागतात.

06
ही मालमत्ता 2018 मध्ये विकली गेली होती. लिलावात 20 कोटी 13 लाखांहून अधिक रक्कम देऊन ती खरेदी केली गेली. यानंतर हे नूतनीकरण करून आणि त्याला पर्यटनस्थळ बनवण्यात आले.

07
जमिनीखालचे नैसर्गिक खडक, झरे तसेच ठेवून एखाद्या गुहेतल्या आलिशान घरासारखं हे लॉज सजवण्यात आलं आहे. सुट्टी सुखाची जावी यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी या बंकरमध्ये देण्यात आल्या आहेत. (All Photos Credit- The Sun)

  • FIRST PUBLISHED :
  • 6000 चौरस फुटांमध्ये बांधलेली ही बंकर्स जमिनीखाली 35 फूट खोल आहेत यावर विश्वास बसेल का? असं म्हटलं जातं की शीतयुद्धाच्या काळात हे ठिकाण अणुबॉम्ब हल्ल्यात लपण्यासाठी तयार केलं होतं.

    MORE
    GALLERIES