advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Ease Of Living Index 2020: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठल्या स्थानावर

Ease Of Living Index 2020: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठल्या स्थानावर

Ease Of Living Index 2020: कुठल्या राज्याची राजधानी ठरली सरस पाहा.. देशाच्या राजधानीपेक्षा महाराष्ट्राची राजधानी बरी म्हणायची अशी परिस्थिती आहे.

01
राज्यांच्या राजधानींच्या तुलनेत देशाची राजधानी दिल्लीला अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

राज्यांच्या राजधानींच्या तुलनेत देशाची राजधानी दिल्लीला अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

advertisement
02
सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (सीएसई) ने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात राष्ट्रीय राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई बरी असल्याचं म्हटलं आहे. तरी नंबर 1 वर कोणतं शहर आहे स्क्रोल करून पाहा...

03
Ease Of Living Index 2020 च्या मते बंगळुरू चेन्नई, शिमला, भुवनेश्वरनंतर मुंबईचा क्रमांक लागतो आणि दिल्लीचा सगळ्यात शेवटी सहाव्या स्थानावर

04
या सर्वेक्षणात दिल्लीच्या नागरिकांकडून माहिती घेण्यात आली तेव्हा त्यांनी दिल्लीला सर्वात वाईट राजधानी म्हणून स्थान दिले

05
सर्वेक्षणात बंगलोरला 100 पैकी 78.8 देण्यात आले आहेत.

06
बंगळुरूला सर्वोत्कृष्ट राजधानीचं शहर म्हणून स्थान देण्यात आलं असून त्यानंतर चेन्नईचा क्रमांक लागतो. त्यानंतर शिमला, भुवनेश्वर आणि मग मुंबई.

07
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (CSE) महासंचालक सुनीता नारायण म्हणाली की, भारतीय शहरांच्या बाबतीत आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की त्यांच्यातील विकासाची दिशा अस्थिर आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • राज्यांच्या राजधानींच्या तुलनेत देशाची राजधानी दिल्लीला अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

    MORE
    GALLERIES