मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Chanakya Niti: कठीण काळात लक्षात ठेवा या 6 गोष्टी; आयुष्य होईल सफल

Chanakya Niti: कठीण काळात लक्षात ठेवा या 6 गोष्टी; आयुष्य होईल सफल

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या मते माणसाने शिकण्याची तयारी ठेवावी. अडचणीच्या काळात आपलं ज्ञानचं कामी येतं.