Home » photogallery » explainer » REPUBLIC DAY 2022 HOW INDIA GOT 26 JANUARY AS THIS DAY FROM POORNA SWARAJ DECLARATION MH PR

Republic Day 2022: पूर्ण स्वराज्य ते प्रजासत्ताक! हा एका दिवसाचा नाही तर अनेक वर्षांचा संघर्ष

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2022) दिवशी भारतीय इतिहास नेहमी दोन कारणांसाठी लक्षात ठेवला जातो. एक वर्ष 1950, जेव्हा भारत वास्तविक प्रजासत्ताक बनला आणि 1929 जेव्हा भारताच्या नेत्यांनी पूर्ण स्वराजची घोषणा केली.

  • |