Home » photogallery » explainer » KNOW WHAT DETERMINES HOW DEADLY A METEOR IS NOT ACTUALLY DUE TO SIZE MH PR

Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

पृथ्वीवरील डायनासोरचा अंत करणाऱ्या महाविनाशाची (Mass Extinction) सुरुवात उल्का (Meteoroids) किंवा लघुग्रहांच्या टक्करने झाली असे म्हटले जाते. मात्र, ही टक्कर आणि आपत्ती या केवळ योगायोगाने घडलेल्या घटना होत्या की त्या टक्करातून अशा घटनांची मालिका जन्माला आली होती, म्हणजेच उल्कापात मोठा विनाश घडवून आणण्यास सक्षम आहेत की नाही हे शास्त्रज्ञ ठरवू शकले नाहीत. याचे उत्तर नव्या संशोधनात सापडले आहे.

  • |