मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह कसे तयार झाले? नवीन संशोधनात आधीच्या संकल्पनेला छेद

पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह कसे तयार झाले? नवीन संशोधनात आधीच्या संकल्पनेला छेद

सूर्यमालेच्या (Solar System) सुरुवातीच्या काळात पृथ्वी (Earth) आणि मंगळाच्या (Mars) निर्मितीसाठी गोष्टी कुठून आल्या? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी संशोधकांनी दोन ग्रहांच्या संरचनेची उल्कापिंडांशी तुलना केली. या अभ्यासातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.