advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shalva Kinjawdekar: रियल लाईफ स्वीटूसोबत एंगेज झाला ओम; शाल्व किंजवडेकरच्या साखरपुड्याचे फोटो VIRAL

Shalva Kinjawdekar: रियल लाईफ स्वीटूसोबत एंगेज झाला ओम; शाल्व किंजवडेकरच्या साखरपुड्याचे फोटो VIRAL

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओम अर्थातच अभिनेता शाल्व किंजवडेकर सर्वांच्याच पसंतीस पडला होता. आता त्याचा गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न झाला असून या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

01
 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओम अर्थातच अभिनेता शाल्व किंजवडेकरचा गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न झाला आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओम अर्थातच अभिनेता शाल्व किंजवडेकरचा गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न झाला आहे.

advertisement
02
ओम म्हणजेच अभिनेता शाल्वला आपल्या आयुष्यातील खरी स्वीटू भेटली आहे.

03
शाल्वने आपली गर्लफ्रेंड श्रेया डफलापुरकरसोबत साखरपुडा केला आहे. या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

04
 हे फोटो समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रेटी शाल्व आणि श्रेयावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

05
नुकतेच या दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

06
शाल्व आणि श्रेया एकेमकांसोबत रोमँटिक पोझसुद्धा दिल्या होत्या.

07
आता या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

08
हे दोघे लग्नगाठ कधी बांधणार याची माहिती अजून समोर आली नसली तरी शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  •  'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओम अर्थातच अभिनेता शाल्व किंजवडेकरचा गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न झाला आहे.

    MORE
    GALLERIES