Home » photogallery » entertainment » WHO IS BIGG BOSS 16 CONTESTANTS SUMBUL TOUQEER KHAN MHGM

सतत शालिनच्या मागे मागे करणारी Bigg Boss 16मध्ये चर्चेत आलेली सुंबूल तौकीर खान आहे तरी कोण?

बिग बॉस 16ची विजेती म्हणून जिचं नावं सातत्यानं घेतलं जात होती ती सुंबूल सध्या चर्चेत आहे. सुंबूल गेम सोडून फक्त शालीनबरोबर दिसते यावरून तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. अशातच तिच्या वडिलांनी बिग बॉसमध्ये गेल्यानं माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रश्न विचारले जात असल्याचं म्हटलं आहे. सध्या चर्चेत आलेली सुंबूल आहे कोण आणि ती कशी प्रसिद्ध झाली जाणून घ्या. ती एक मालिका खूप गाजली होती.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India