advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रसोडो में कौन था फेम राशि बेन आता आहे तरी कुठे? रॅप साँगमुळे झालेली खूप चर्चा

रसोडो में कौन था फेम राशि बेन आता आहे तरी कुठे? रॅप साँगमुळे झालेली खूप चर्चा

कल मेरी साडी पर ज्यूस गिरा... तब रसोडे मैं कौन था? ये राशि... कुकर में से चने निकाल दिए और... या ओळी ऐकून तुम्हाला काही महिन्यांआधी सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेलं रॅप साँग आठवलं असेल. साथ निभाना साथिया या मालिकेतील हा डायलॉग यशराज मुखातेनं त्याच्या स्टाइलमध्ये प्रेजेंट केला होता आणि अल्पावधीत त्याला प्रसिद्धी मिळाली. पण आता निकामी कुकर गॅस ठेवणारी राशि बेन आहे तरी कुठे? करते काय? पाहूयात.

01
 साथ निभाना साथिया मालिकेतील एका सीनवर तयार झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात कोकिला बेन म्हणजेच अभिनेत्री रुपल पटेल, गोपी बहु म्हणजेच अभिनेत्री गिया मानेक आणि राशि बेन म्हणजेच अभिनेत्री रुचा हसबनीस दिसत आहेत.

02
 साथ निभाना साथिया मालिकेतील भुमिकेमुळे अभिनेत्री रुचा हसबनीसला खूप प्रसिद्धी मिळाली. याच रुचाचा जन्म 8 फेब्रुवारी 1988मध्ये झाला. रुचाला पहिल्यापासून अभिनयाची आवड होती.

03
 2009मध्ये रूचानं चार चौघी या मराठी मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. मालिकेत तिनं साकारलेली देविका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंर ती 2010मध्ये तुझ संग प्रती लगाई सजना मालिकेत दिसली.

04
 त्यानंतर 2010मध्ये तिला साथ निभाना साथिया ही मालिका मिळाली. त्यातील तिनं साकारलेली राशि जिगर मोदी ही व्यक्तिरेखा चांगलीच प्रसिद्ध झाली. 2014पर्यंत रुचा मालिकेत होती. मालिकेनं रुचाला नवी ओळख दिली.

05
 मालिका संपल्यानंतर 2015मध्ये रुचाने राहुल जगदाळेबरोबर लग्न केलं आणि लग्नानंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. रूचा कॉमेडी सर्कस, नच बलिये सारख्या शोमध्ये देखील दिसली आहे.

06
 रुचाला 2 मुलं आहेत. 2019मध्ये तिला पहिली मुलगी झाली. तिचं नाव रुही असं आहे. तर 2022मध्ये रुचाला एक मुलगा झाला त्यानं नाव तिनं रोनित असं ठेवलं आहे. रुचा सध्या अभिनय आणि मॉडेलिंगचे काही छोटे छोटे प्रोजेक्ट करत असते.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/06/Rucha-Hasabnis-1.jpg"></a> साथ निभाना साथिया मालिकेतील एका सीनवर तयार झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात कोकिला बेन म्हणजेच अभिनेत्री रुपल पटेल, गोपी बहु म्हणजेच अभिनेत्री गिया मानेक आणि राशि बेन म्हणजेच अभिनेत्री रुचा हसबनीस दिसत आहेत.

    MORE
    GALLERIES