advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'तेल ही गेलं आणि तूपही....' शाहिदच्या हातातून निसटला 'हा' सिनेमा आणि साऊथ अभिनेता झाला स्टार

'तेल ही गेलं आणि तूपही....' शाहिदच्या हातातून निसटला 'हा' सिनेमा आणि साऊथ अभिनेता झाला स्टार

शाहिद कपूरला सोनम कपूरसोबत एका चित्रपटाचा प्रस्ताव आला पण तो हा चित्रपट करू शकला नाही. यानंतर या चित्रपटासाठी दक्षिणेतील एका मोठ्या अभिनेत्याला अप्रोच करण्यात आले.

01
2011-12 मध्ये शाहिद कपूरचे करिअर शिखरावर होते. तो वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारत होता. अशा परिस्थितीत त्याला सोनम कपूरसोबत एका चित्रपटाचा प्रस्ताव आला पण तो हा चित्रपट करू शकला नाही. यानंतर या चित्रपटासाठी दक्षिणेतील एका मोठ्या अभिनेत्याला अप्रोच करण्यात आले.

02
 आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत ते म्हणजे 'रांझनणा'. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले. हा सिनेमा 21 जून 2013 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी शाहिद चर्चेत होता. पण प्रभुदेवाच्या 'आर. राजकुमार या चित्रपटामुळे तो या सिनेमाचा भाग होऊ शकला नाही.

03
जेव्हा शाहिदनं या सिनेमाला नकार दिला तेव्हा रायने दक्षिणेतील अभिनेता धनुषला चित्रपटासाठी घेण्याचे ठरवले. धनुषला कथानक आवडले आणि हा त्याचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट ठरला.

04
वाराणसीच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटात धनुषच्या विरुद्ध सोनम कपूर होती. याशिवाय या चित्रपटात अभय देओल, स्वरा भास्कर आणि मोहम्मद जीशान अयुब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील धनुष आणि सोनमची केमिस्ट्री खूप आवडली होती.

05
धनुषचा हा बॉलिवूडमधला डेब्यू चित्रपट होता पण त्याआधी त्याने 25 साऊथ चित्रपट केले होते. चित्रपटातील हिंदी डायलॉग डिलिव्हरी करणे धनुषसाठी अवघड होते आणि त्यासाठी त्याने हिंदीचे प्रशिक्षण घेतले.

06
 हा चित्रपट धनुषसाठी लकी ठरला आणि त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट केवळ 36 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि 90 कोटींहून अधिक कमाई केली होती.

  • FIRST PUBLISHED :
  • 2011-12 मध्ये शाहिद कपूरचे करिअर शिखरावर होते. तो वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारत होता. अशा परिस्थितीत त्याला सोनम कपूरसोबत एका चित्रपटाचा प्रस्ताव आला पण तो हा चित्रपट करू शकला नाही. यानंतर या चित्रपटासाठी दक्षिणेतील एका मोठ्या अभिनेत्याला अप्रोच करण्यात आले.

    MORE
    GALLERIES