मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

दीपिका त्यावेळी बुरखा घालावा लागला होता. सब्यासाचीने स्वतः हा अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.