advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / उर्फीकडं नव्हती फुटकी दमडी; 'या' भोजपुरी अभिनेत्रींनं केली होती मदत, दिली होती महत्त्वाची वस्तू

उर्फीकडं नव्हती फुटकी दमडी; 'या' भोजपुरी अभिनेत्रींनं केली होती मदत, दिली होती महत्त्वाची वस्तू

उर्फी जावेद आज कोणाला माहित नाही, तिच्या कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इथंपर्यंत पोहचण्यासाठी उर्फीला खूप संघर्ष करावा लागला आहे.

01
उर्फी जावेद आज कोणाला माहित नाही, तिच्या कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इथंपर्यंत पोहचण्यासाठी उर्फीला खूप संघर्ष करावा लागला आहे. उर्फीचे वडील तिच्या विरोधात होते. ती घरातून पळून मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिनं टीव्ही इंडस्ट्रीत पाय रोवण्याचा खूप प्रयत्न केला, पण फार काही झालं नाही. या काळात अनेकांनी उर्फीची गरिबी आणि बेरोजगारीची खिल्ली उडवली, त्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीने तिला मदत केली. (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

02
उर्फी जावेदने संभावना सेठच्या व्लॉगमध्ये तिच्या आयुष्यातील या कटू अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली, "माझंही कुणाशी भांडण झालं होतं. त्या माणसाने माझ्यावर खूप घाणेरडी कमेंट केली होती." (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

03
उर्फी जावेद म्हणाली, "तो माझ्याशी घाणेरडा बोलत होता. हिच्याकडे पैसे नाहीत, साधे कपडे नाहीत आणि वेळ पण नाही. शिवाय ही ऑटो-टॅक्सीतून फिरते." (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

04
 उर्फी जावेद पुढे म्हणाली, "त्याने माझा खूप अपमानही केला. त्यानंतर संभावनाने मला मदत केली. संभावना म्हणाली माझी गाडी घे. तू ऑटोने प्रवास का करतेस?" ही गाडी संभावनाच्या हृदयाच्या अगदी जवळ होती, तरीही तिनं मला दिली. (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

05
 उर्फी जावेदनं यावेळी संभावना सेठचे आभार मानले. उर्फीने सांगितले की, 15 दिवसांनी नंतर उर्फीनं एक कार घेतली . आता उर्फीने दुसरी जीप घेतली आहे. (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

06
 संभावना सेठनेही आनंद व्यक्त केला आणि उर्फीला तिची धाकटी बहीण म्हटले. उर्फीला कोणीही ओळखत नव्हते, तेव्हापासून ती तिला ओळखत होती, असेही सांगितले. (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

  • FIRST PUBLISHED :
  • उर्फी जावेद आज कोणाला माहित नाही, तिच्या कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इथंपर्यंत पोहचण्यासाठी उर्फीला खूप संघर्ष करावा लागला आहे. उर्फीचे वडील तिच्या विरोधात होते. ती घरातून पळून मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिनं टीव्ही इंडस्ट्रीत पाय रोवण्याचा खूप प्रयत्न केला, पण फार काही झालं नाही. या काळात अनेकांनी उर्फीची गरिबी आणि बेरोजगारीची खिल्ली उडवली, त्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीने तिला मदत केली. (छायाचित्र सौजन्य: Instagram @urf7i)

    MORE
    GALLERIES