advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Vidhula chougule : विदुला चौघुलेच्या सिनेमाचा मुहूर्त थेट केदारनाथमध्ये; 'या' सुपरस्टारसोबत झळकणार

Vidhula chougule : विदुला चौघुलेच्या सिनेमाचा मुहूर्त थेट केदारनाथमध्ये; 'या' सुपरस्टारसोबत झळकणार

जिव झाला येडापिसा मालिकेतील सिद्धी म्हणजेच अभिनेत्री विदुला चौघुले लवकरच मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टारबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

01
 टेलिव्हिजनवरून आपल्या अभिनयाला सुरूवात करणारी अभिनेत्री विदुला चौघुले लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

02
 विदुलानं नुकतेच तिच्या केदारनाथ ट्रिपचे फोटो शेअर केले होते.

03
 ऐन पावसाळ्यात विदुला केदारनाथ ट्रिपला का गेली असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर अखेर समोर आलं आहे.

04
 विदुला तिच्या आगामी महादेव या सिनेमाचा मुहूर्त साजरा करण्यासाठी केदारनाथला गेली होती. केदारनाथ मंदिराबाहेरच क्लापबोर्डचा फोटो तिनं शेअर केला आहे.

05
 विदुलासाठी हा सिनेमा खास ठरणार आहे कारण ती मराठीतील सुपरस्टारबरोबर पहिल्यांदा काम करणार आहे.

06
 अभिनेता अंकुश चौधरी महादेव या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

07
 महाराष्ट्र शाहीर सिनेमानंतर अंकुश लवकरच महादेव या सिनेमात दिसणार आहे.

08
 महादेव सिनेमात अंकुश आणि विदुला यांच्यासह अभिनेता मनमित पेम देखील दिसणार आहे. सिनेमाच्या अपडेट्स लवकरच समोर येतील.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/07/vidula-chaughule.jpg"></a> टेलिव्हिजनवरून आपल्या अभिनयाला सुरूवात करणारी अभिनेत्री विदुला चौघुले लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    MORE
    GALLERIES