advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / विकीनं कतरिनाला दिल्या खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा, रोमॅंटिक फोटोंनी वेधलं लक्ष

विकीनं कतरिनाला दिल्या खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा, रोमॅंटिक फोटोंनी वेधलं लक्ष

कतरिना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवरा विकी कौशल सोबत खास ठिकाणी गेल्याचे दिसत आहे.

01
कतरिना कैफ 16 जुलैला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवरा विकी कौशल सोबत खास ठिकाणी गेल्याचे दिसत आहे.

02
कतरिनावर चाहत्यांसह सेलेब्सकडून देखील शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. तिचा दीर सनी कौशलन देखील कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

03
विकीनं कतरिनासोबतचे समुद्र किनाऱ्यावरचे रोमॅंटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

04
विकीनं म्हटलं आहे की,

विकीनं म्हटलं आहे की,

advertisement
05
कतरिना अनेकदा विकीसोबतचे फोटो शेअर करत असते.

06
बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी हे एक कपल आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • कतरिना कैफ 16 जुलैला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवरा विकी कौशल सोबत खास ठिकाणी गेल्याचे दिसत आहे.

    MORE
    GALLERIES