या शिवाय उर्वशीचा मुंबईत कोट्यवधी रुपयांचं एक आलिशान बंगला आहे. त्याशिवाय तिच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा देखील आहे.
उर्वशी पंधराव्या वर्षी सौंदर्यवती होती. तिनं मिस इंडिया, मिस टुरिझम, इंडियन प्रिंसेस अशा अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढंच नाही तर आता ती या सौंदर्य स्पर्धांचं परीक्षण देखील करते.
एका सिनेमासाठी उर्वशी तीन कोटी रुपये घेत असल्याचे सांगितलं जातं. तर एका म्युझिक व्हिडिओत काम करण्यासाठी 40 लाख रुपये मानधन घेते.
उर्वशीचं स्वतःचं जीम आहे. याशिवाय तिचं स्वतःचं असं लॉन्ज एरिआ आहे. इतकंच नाही तर स्वतःचा सिनेमा हॉल देखील आहे.
उर्वशीकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे. त्यात मर्सिडीज, रेंज रोवर एवोक, फेरारी 458 स्पाइडर या आलिशान गाड्या आहेत. त्या गाड्यांची किंमत सात कोटींहून अधिक आहे.