मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » उर्मिला निंबाळकरने मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? स्वतःच सांगितलं मनोरंजन सृष्टीचं भयाण वास्तव

उर्मिला निंबाळकरने मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? स्वतःच सांगितलं मनोरंजन सृष्टीचं भयाण वास्तव

अभिनेत्री आणि आता यूट्यूबर म्हणून आपली नवी ओळख बनवणारी सगळ्यांची लाडकी युट्युबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. आपल्या सहज सुंदर बोलण्याच्या आणि सांगण्याच्या शैलीनं उर्मिलानं सगळ्यांची मनं जिंकली. उर्मिलानं आज युट्यूबर 8 लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे आणि मुख्य म्हणजे स्वत:चा स्टुडिओ बनवणारी मराठीतील पहिलीच युट्यूबर ठरली आहे. पण उर्मिला आता अभिनयक्षेत्रात फारशी दिसत नाही. त्याचं कारण अखेर तिने सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India