Home » photogallery » entertainment » TWINKLE KHANNA BDAY TWINKLE KHANNA WORKED WITH THE THREE KHANS SO LOOK AT THE PHOTOS MHAS

Happy Birthday Twinkle Khanna : तिन्ही खानसोबत Twinkle Khanna ने केलंय काम, तेव्हा अशी दिसायची पाहा PHOTOS

Happy Birthday Twinkle Khanna : प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी असलेली ट्विंकल खन्नाला भविष्यातील सुपरस्टार म्हणून ओळखलं जात होतं. परंतु, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. ट्विंकल खन्नाने तिन्ही खानसोबत काम केलं आहे. आज ट्विंकल खन्ना तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहा PHOTOS

  • |