टेलिव्हिजनवर मालिकांचे पिक आलं आहे. अनेक विषयांच्या मालिका हिंदी तसेच मराठी टेलिव्हिजनवर सुरू आहेत. मालिका पाहत असताना अनेकदा असं वाटतं की आपण हा सीन किंवा ही कथा आधीही कधीतरी पाहिली आहे. हो टेलिव्हिजनवरील अनेक मालिका या बॉलिवूडच्या हीट सिनेमांची कॉपी आहेत. कोणते आहेत सिनेमे आणि मालिका पाहूयात.