अभिनेत्री निधी भानुशालीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सोनू भिडेंची भूमिका निभावली होती. यामुळे ती चाहत्यांच्या चांगलीच लक्षात आहे. च्या दिवाळी लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
निधी भानुशाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ते तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मध्यंतरी तिने तिचा बदललेला लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. तेव्हा ती चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा एकदा सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
यावेळी कारण म्हणजे तिचा दिवाळी लूक. तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या या फोटोंमध्ये निधीला ओळखणे चाहत्यांसाठी कठीण होत आहे. निधीचे केस खूपच लहान आहेत.
निधीच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. काही चाहत्यांना तिचा हा लूक आवडला तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. तारक मेहता तील सोनू साधी असली तरी निधी मात्र खऱ्या आयुष्यात फारच बोल्ड आहे.