मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » या चिमुरड्यांना ओळखलं का? तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री बालपणी दिसायच्या अशा

या चिमुरड्यांना ओळखलं का? तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री बालपणी दिसायच्या अशा

आपल्या बलपणीचे फोटो कोणाला आवडत नाहीत. या बालपणीच्या फोटोमधील चिमुरड्या आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनीही त्यांचे काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. पाहा तुम्हाला ओळखू य़ेतात का.