Home » photogallery » entertainment » THSES BOLLYWOOD ACTORS GIVEN BOLD SCENES EVEN AFTER THEIR 60S SEE LIST AK

वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्स हे अभिनेत्यांना नवं नाही पण असेही काही अभिनेते आहेत ज्यांनी वयाच्या साठी नंतरही बोल्ड सीन दिले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन ते ओम पुरी यांचाही समावेश आहे. पाहा कोण आहेत. अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी 'बेगम जान' आणि डर्टी पिक्चर मध्ये बोल्ड सीन्स दिले होते. वयाच्या साठीनंतरही त्यांनी हे सीन केले होते.

  • |