advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'बिग बॉस' फेम सोनाली राऊतचा बोल्ड अवतार; सोशल मीडियावर फोटो होतायत व्हायरल

'बिग बॉस' फेम सोनाली राऊतचा बोल्ड अवतार; सोशल मीडियावर फोटो होतायत व्हायरल

मॉडेल , अभिनेत्री सोनाली राऊतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

01
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊत (Sonali Raut) तिच्या बोल्डनेसाठी प्रसिद्ध आहे. पाहा तिचे हटके आणि लक्षवेधी फोटो.

02
सोनालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

03
सोनाली सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. नेहमीच तिचे नवनवीन अवतार पाहायला मिळतात.

04
केवळ १९ व्या वर्षीच सोनाली किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली होती.

05
बिग बॉस 8 मध्ये सोनाली दिसली होती. त्यातील तिचं रुद्र रुप प्रेक्षकांनी पाहीलं होतं. अली कुली मिर्झाला तिने कानशिलात लगावली होती.

06
2014 साली आलेला चित्रपट एक्सपोस मध्ये सोनाली हिमेश रेशमियासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली होती.

07
मागील वर्षी सोनाली डेंजरस वेब सीरीजमध्ये बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवरसोबत दिसली होती.

08
सोनाली सुपरमॉडेल उज्ज्वला राऊतची बहीण आहे. त्यांचे वडिल डेप्युटी कमिशनर आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊत (Sonali Raut) तिच्या बोल्डनेसाठी प्रसिद्ध आहे. पाहा तिचे हटके आणि लक्षवेधी फोटो.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement