advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 90च्या दशकातील करिश्माचे हे लुक्स आजच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर; आजही चालते हीच फॅशन

90च्या दशकातील करिश्माचे हे लुक्स आजच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर; आजही चालते हीच फॅशन

90च्या दशकातील करिश्मा कपूरचे लुक्स अतिशय मॉडर्न होते. आजच्या काळतही ही फॅशन पाहायला मिळते. पाहा तिचे फोटो.

01
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आजही तितकीच फिट आणि सुंदर आहे. तिची फॅशन नेहमीच ऑन पॉइंट राहिली आहे. तर ९० च्या दशकातील तिचे लुक्स अतिशय मॉडर्न होते. आजच्या काळतही ही फॅशन पाहायला मिळते. पाहा तिचे लुक्स.

02
सुंदर सुटमध्ये करिश्मा दिसत आहे. तसेच शॉर्ट हेअर स्टाईल जी आजही पाहिली जाते.

03
करिश्माच्या या लुकने ट्रेंड सेट केला होता. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती.

04
डेनिम शॉर्ट्स आणि जॅकेट ही फॅशन आताही फारच प्रसिद्ध आहे. करिश्माने ९०च्या दशकात ते परिधान केलं होतं.

05
लेहंगा चोली आणि लाँग जॅकेट ही फॅशन दीर्घकाळ टिकली. करिश्माने याचाही ट्रेंड सेट केला होता. आताही अनेकदा या प्रकारचे ड्रेसेस पाहिले जातात.

06
क्रॉप टॉप आणि जिन्स ही फॅशन सध्या ट्रेंडींगवर आहे. करिश्माने त्यावेळी याचा ट्रेंड सेट केला होता.

07
क्रॉप टॉप मीनी स्कर्ट ही फॅशन देखील आजच्या काळात खूप चालते. करिश्माचा हा लुक देखील फारच हिट ठरला होता.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आजही तितकीच फिट आणि सुंदर आहे. तिची फॅशन नेहमीच ऑन पॉइंट राहिली आहे. तर ९० च्या दशकातील तिचे लुक्स अतिशय मॉडर्न होते. आजच्या काळतही ही फॅशन पाहायला मिळते. पाहा तिचे लुक्स.

    MORE
    GALLERIES