मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Kapil Sharma: कपिल शर्मावर 'हा' शब्द शो मध्ये वापरण्यास चॅनलने घातलीय बंदी; काय आहे कारण?

Kapil Sharma: कपिल शर्मावर 'हा' शब्द शो मध्ये वापरण्यास चॅनलने घातलीय बंदी; काय आहे कारण?

कॉमेडी व्यतिरिक्त कपिल शर्मा सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झ्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिल शर्माच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता कपिल शर्मा शो विषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्वतः कपिल शर्माने याविषयीचा खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India