advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Family man actress : ब्रालेस जॅकेट अन् ब्लॅक बॉटम; फॅमिली मॅन फेम 'ही' अभिनेत्री देतेय उर्फीला टक्कर

Family man actress : ब्रालेस जॅकेट अन् ब्लॅक बॉटम; फॅमिली मॅन फेम 'ही' अभिनेत्री देतेय उर्फीला टक्कर

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. तिने 'फॅमिली मॅन' आणि स्कॅम 1992' यासारख्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. पण सध्या तिने केलेले फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

01
अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते.

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते.

advertisement
02
तिने 'फॅमिली मॅन' आणि स्कॅम १९९२' यासारख्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

03
तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. पण सध्या तिने केलेले फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

04
श्रेया ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटोशूट शेअर केले आहे.

05
ज्यात ती ब्रालेस डेनिम जॅकेटमध्ये दिसून येत आहे.

06
तर दुसऱ्या फोटोमध्ये श्रेया पांढऱ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान करून सेक्सी पोज देताना दिसत आहे.

07
या फोटोंमध्ये अभिनेत्री श्रेया धन्वंतरी खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे.

08
या फोटोंमध्ये श्रेया खूपच ग्लॅमरस दिसत असून श्रेयाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

09
तिचे हे बोल्ड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES