Home » photogallery » entertainment » TAMASHA LIVE ACTOR SIDHARTH JADHAV SHARED PHOTOS WITH WIFE TRUPTI AKKALWAR ON DAUGHTER BIRTHDAY CELEBRATION MHGM

लेकीच्या वाढदिवसाला सिद्धार्थ तृप्ती एकत्र! दोन वर्षांनी शेअर केलाय बायकोबरोबरचा PHOTO

अभिनेता सिद्धार्थ जाधव ( sidharth jadhav Divorce) काही दिवसांपासून त्याच्या घटस्फोटांच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. पत्नी तृप्ती अक्कलवारपासून (trupti akkalwar ) सिद्धार्थ मागच्या दोन वर्षांपासून वेगळा राहतो असं म्हटलं जातं होतं. मात्र सिद्धार्थनं यावरचं मौन सोडून आमच्यात सगळं काही ठिक असल्याचं सांगितलं होतं. या चर्चांना पूर्णविराम देत सिद्धार्थ आणि तृप्ती यांनी लेकीचा वाढदिवस साजरा केला. दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • |