advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swara Bhasker Wedding: शाहीनबागच्या आंदोलनात फहादच्या प्रेमात पडली स्वरा; नवरा नक्की आहे तरी कोण?

Swara Bhasker Wedding: शाहीनबागच्या आंदोलनात फहादच्या प्रेमात पडली स्वरा; नवरा नक्की आहे तरी कोण?

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न झाले आहे. अभिनेत्रीने राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत लग्न केल्याची घोषणा तिने केली. दोघांनी 6 जानेवारी 2023 रोजी कोर्ट मॅरेज केलं होते. लग्नाची घोषणा करत स्वराने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. जाणून घ्या त्याविषयी...

01
अभिनेत्री स्वरा भास्करने महाराष्ट्रातील समाजवादी युवजन सभेचे अध्यक्ष आणि समाजसेवक फहाद झिरार अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

02
दोघांनी 6 जानेवारी 2023 रोजी कोर्ट मॅरेज केलं होते. लग्नाची घोषणा करत स्वराने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

03
स्वरा भास्करचे पती  फहाद अहमद हे समाजवादी युवा सभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्टुडंट युनियनचे सरचिटणीस म्हणूनही काम केले.

04
त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्यांनी अबू असीम आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

05
स्वरा भास्करचा पती फहाद अहमद देखील तुरुंगात देखील गेला आहे. फहादने त्याच्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यासोबत एक लांबलचक नोटही लिहिली होती.

06
स्वरा भास्कर आणि फहाद अहमदची भेट शाहीनबागच्या आंदोलना दरम्यान झाली होती. त्याने अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज पाहून स्वरा त्याच्या प्रेमात पडली असे तिनं सांगितलं आहे.

07
 एका खास व्हिडिओच्या माध्यमातून स्वराने सांगितले की, या दोघांनी एकत्रितपणे अनेक आंदोलनांमध्ये कसा आवाज उठवला. दोघांचे नाते हळूहळू कसे बदलले आणि आज या टप्प्यावर पोहोचले की त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

08
तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करताना स्वरा भास्करने लिहिलं आहे की, "कधी कधी तुम्ही दूरदूरपर्यंत अशा गोष्टी शोधता जे तुमच्याजवळचं असतं..आम्ही प्रेम शोधत होतो, पण आधी आम्हाला मैत्री सापडली.'

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री स्वरा भास्करने महाराष्ट्रातील समाजवादी युवजन सभेचे अध्यक्ष आणि समाजसेवक फहाद झिरार अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

    MORE
    GALLERIES