आयुषी आणि सुयश यांनी नुकतेच त्यांचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. ज्यात दोघेही लाल रंगाच्या कपड्यांमध्ये खुलून दिसतायत.
आयुषीनं भागांत कुंकू भरलंय. त्याचप्रमाणे लाल रंगाची पैठणी साडी अन् मोकळ्या केसांनी तिनं तिच्या लुकला चार चांद लावलेत.
तर सुयशने देखील आयुशीला मॅचिंग लाल रंगाचा सदरा आणि जॅकेट कॅरी केलंय. दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.