Sundara Manamadhe Bharali : लती अभ्याची लव्हस्टोरी हिट! मालिकेचे 700 भाग पूर्ण; पण अभ्याची गैरहजेरी
Sundara Manamadhe Bharali: कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेनं नुकतेच 700 भाग पूर्ण केले आहेत. मात्र या सेलिब्रेशनमध्ये अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे नव्हता. सेटवरील सगळ्याच कलाकारांनी समीरला खूप मिस केलं. पाहा सेलिब्रेशनचे खास फोटो.