होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Madhavi Nemkar: नेहमी साडीत दिसणाऱ्या शालिनी वहिनींचा बोल्ड अवतार; फोटो पाहून चाहत्यांनी दिली ही रिऍक्शन
Madhavi Nemkar: नेहमी साडीत दिसणाऱ्या शालिनी वहिनींचा बोल्ड अवतार; फोटो पाहून चाहत्यांनी दिली ही रिऍक्शन
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील शालिनी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधवी नेमकर. माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना नेहमीच भावताना दिसते. नेहमी साडीत दिसणाऱ्या माधवीनं बोल्ड अवतारात फोटो शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.