advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rakshabandhan 2022 : स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये असे साजरे झाले रक्षाबंधन; पाहा फोटो

Rakshabandhan 2022 : स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये असे साजरे झाले रक्षाबंधन; पाहा फोटो

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. मराठी मालिकांमध्ये आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. स्टार प्रवाह वरील मालिकांमध्ये रक्षाबंधन कसे साजरे झाले पाहा

01
बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

advertisement
02
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

03
या खास दिवशी खरतर बहिण भावाला राखी बांधते मात्र ठिपक्यांची रांगोळी मालिकेत मात्र आगळं वेगळं रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. अप्पूला भाऊ नाही म्हणून ती उदास आहे. मात्र संपूर्ण कानेटकर कुटुंब एकत्र येऊन अप्पूला राखी बांधणार आहे.

04
रंग माझा वेगळामध्येही यंदा दीपिका कार्तिकीला राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी करणार आहे.

05
 मैत्रीच्या नात्याने दीपिका कार्तिकीला राखी बांधणार आहे.

06
यंदाच्या राखीपौर्णिमेला तुझेच मी गीत गात आहे मालिकेत पिहू स्वराजलाच भाऊ मानत त्याला राखी बांधणार आहे.

07
रंग माझा वेगळा आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतलं हे रक्षाबंधन निरागस प्रेमाची साक्ष देणारं आहे.

08
पिकींचा विजय असो मालिकेत पिंकी लग्नानंतरची पहिली राखीपौर्णिमा साजरी करणार आहे. पिंकी आणि तिचा भाऊ दिप्याचं नातं आपल्या परिचयाचं आहेच.

09
लाडक्या बहिणीला नेहमी साथ देणारा दिप्या पिंकीला रक्षाबंधनाला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता नक्कीच आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

    MORE
    GALLERIES