Home » photogallery » entertainment » STAR PRAVAH SERIAL PHULALA SUGANDHA MATICHA TAKING EXIT LAST EPISODE SHOOT COMPLETE MHNK

Phulala sugandh maticha: 'एकदा शेवटचंच...'; कीर्ती आणि शुभमला कायमचा निरोप देताना कलाकार भावुक

स्टार प्रवाहवरील सगळ्यात जुनी मालिका म्हणजे 'फुलाला सुगंध मातीचा'. या मालिकेने पहिल्या पाच मालिकांमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. कीर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण आता सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच कीर्ती आणि शुभम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. या दिवशी कलाकार आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांना निरोप देताना चांगलेच भावुक झाले.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India