दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची लहान मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) सध्या सोशल मीडिया चांगलीच हीट ठरत आहे. चित्रपटांत येण्यापूर्वीच तिचे लुक सुपरहिट ठरत आहेत . पाहा तिचे फोटो.
advertisement
02
खुशी सध्या तिच्या ग्लॅमरस अवताराने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
03
खुशीच्या लुकची अनेकांनी श्रीदेवी यांच्या लुकशीही तुलना केली आहे.
advertisement
04
खूशीला सुपमॉडेल बनण्याची इच्छा असल्याचं तिने एकदा म्हटलं होतं.
advertisement
05
तसेच तिला बहीण जान्हवी प्रमाणेच अभिनेयतही रस आहे.
advertisement
06
खुशीच्या या लुकवर अनेकांना श्रीदेवींची आठवण झाली होती.
advertisement
07
खुशीचा फॅशन सेंस ही तिच्या फॉलोवर्संना फारच आवडतो.
advertisement
08
इन्स्टाग्रामवर खूशीचे ५ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
FIRST PUBLISHED :
08
श्रीदेवीची दुसरी मुलगीही चर्चेत; खुशी कपूरचा ग्लॅमरस अवतार देतोय बॉलिवूड तारकांना टक्कर
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची लहान मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) सध्या सोशल मीडिया चांगलीच हीट ठरत आहे. चित्रपटांत येण्यापूर्वीच तिचे लुक सुपरहिट ठरत आहेत . पाहा तिचे फोटो.