advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / साउथ सिनेमातील नवीन सेन्सेशन! रश्मिकाला विसरा 'हिला' पाहा, एका सिनेमातून मिळवते इतके कोटी

साउथ सिनेमातील नवीन सेन्सेशन! रश्मिकाला विसरा 'हिला' पाहा, एका सिनेमातून मिळवते इतके कोटी

साऊथ सिनेसृष्टीतील नवीन सेन्सेशन श्रीलीलाने मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलीलाने टॉप अभिनेत्री रश्मिका मंदान्नाची जागा घेतली आहे. बॅक टू बॅक हिट सिनेमे दिल्यानंतर श्रीलीलाचे नाव दक्षिण सिनेमा जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती अभिनयासोबतच वैद्यकशास्त्राचा अभ्यासही करते.

01

02
साऊथ सिनेसृष्टीतील ही नवीन अभिनेत्री ही 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे ती तिच्या सुंदर लूकने लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे, तर दुसरीकडे ती एका सामान्य मुलीप्रमाणे वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेत आहे. तिने रवी तेजासोबत काम केले आहे आणि पुढे ती काही उत्तम चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आम्ही जिच्याबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून सुंदर तरुण अभिनेत्री श्रीलीला आहे.

03
श्रीलीला यांचा जन्म 24 जून 2001 रोजी अमेरिकेत तेलगू भाषिक कुटुंबात झाला. ती बंगलोरमध्ये वाढली. तिची आई डॉक्टर आहे, तर वडील उद्योगपती आहेत. ती केवळ 22 वर्षांची आहे आणि आता तिची गणना साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जात आहे. तिने लहानपणापासूनच भरतनाट्यमचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि सध्या ती डॉक्टर बनण्याच्या तयारीत आहे.

04
सोशल मीडियावर सुमारे 22 लाख लोक श्रीलीला फॉलो करतात. जेव्हा दिग्दर्शक एपी अर्जुनने सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिले तेव्हा तिला 2019 च्या 'किस' चित्रपटात कास्ट करण्यात आले. हा चित्रपट यशस्वी ठरला, त्यानंतर ती 'Bharaate' या हिट चित्रपटात अभिनेता श्री मुरलीसोबत दिसली.

05
श्रीलीलाने 2021 मध्ये Pelli SandaD' या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'Pelli SandaD' आणि By Two Love' नंतर तिला अनेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. ती पुन्हा रवी तेजासोबत 'धमाका' चित्रपटात दिसली. ती यशस्वीही झाली. ती आता पंजा वैष्णव तेजच्या (Panja Vaisshnav Tej) 'आदि केशवा' (Aadikeshava) सिनेमात दिसणार आहे. ती 'VD 12' मध्ये विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. तसेच ती पवन कल्याणच्या 'उस्ताद भगतसिंग'चाही एक भाग आहे. तिने वेंकी कुदुमुलाच्या चित्रपटात रश्मिका मंदान्नाची जागा घेतली आहे, ज्यामध्ये ती नितीन सोबत दिसणार आहे.

06
'सियासत डेली'च्या वृत्तानुसार, श्रीलीला याआधी एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा कमी पैसे घेत होती, मात्र तिची मागणी आणि क्रेझ लक्षात घेऊन अभिनेत्रीने तिची फी वाढवली आहे. ती आता एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते, ज्यामुळे तिची गणना आता 'सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री'मध्ये केली जात आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram @sreeleela14)

  • FIRST PUBLISHED :
  • साऊथ सिनेसृष्टीतील नवीन सेन्सेशन श्रीलीलाने मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलीलाने टॉप अभिनेत्री रश्मिका मंदान्नाची जागा घेतली आहे. बॅक टू बॅक हिट सिनेमे दिल्यानंतर श्रीलीलाचे नाव दक्षिण सिनेमा जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती अभिनयासोबतच वैद्यकशास्त्राचा अभ्यासही करते.

    MORE
    GALLERIES