advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / खरंच तमन्नाकडे जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा आहे का? अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

खरंच तमन्नाकडे जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा आहे का? अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

तमन्ना सध्या एका हिऱ्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही लोकांनी दावा केला आहे की, तमन्नाकडे जगातील सर्वात मोठा असा पाचवा हिरा आहे. राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी तिला हा हिरा भेट दिल्याची चर्चा आहे. आता या सगळ्या अफवांवर तमन्नानं एक मोठा खुलासा केला आहे.

01
नुकतीच तमन्ना भाटिया 'जी कारदा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या दोन्ही वेबसिरिजमधील तिच्या बोल्ड सीनची बरीच चर्चा झाली होती. तमन्ना तिच्या उत्तम अभिनयासोबतच सौंदर्य आणि वेगवेगळ्या भुमिकांसाठीही ओळखली जाते.

02
यासोबतचं ती सध्या एका हिऱ्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही लोकांनी दावा केला आहे की, तमन्नाकडे जगातील सर्वात मोठा असा पाचवा हिरा आहे. राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी तिला हा हिरा भेट दिल्याची चर्चा आहे. आता या सगळ्या अफवांवर तमन्नानं एक मोठा खुलासा केला आहे.

03
मंगळवारी, तमन्ना भाटियाने तिच्या इन्स्टाग्रा स्टोरीमध्ये एक व्हायरल फोटो शेअर केला आणि खुलासा केला की, प्रत्येकजण ज्याला हिरा समजत होतं तो प्रत्यक्षात 'बॉटल ओपनर' आहे. तिनं या फोटोवर एक मजेशीर मेसेज देखील लिहिला आहे.

04
तमन्नाने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमचे मन नाराज करायला मला देखील आवडत नाही, पण आम्ही बॉटल ओपनरने फोटोशूट करत होतो, हा काही खरा डायमंड नाही.'

05
2019 मध्ये उपासनाने तमन्ना भाटियाचा एक मोठा 'डायमंड' अंगठी घातलेला फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, 'मिसेज प्रोड्यूसरकडून तमन्नासाठी एक भेट'. मेगास्टार चिरंजीवी स्टारर ऐतिहासिक अॅक्शन चित्रपट सई रा नरसिम्हा रेड्डीमधील तमन्नाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तिनं बी भेट दिली होती. कोनिडेला प्रॉडक्शन कंपनीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती राम चरण यांनी केली होती. चार वर्षांनंतर हा फोटो पुन्हा इंटरनेटवर व्हायरल झाला. मात्र, तमन्नाने आता उपासनाकडून हिऱ्याची अंगठी मिळाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • नुकतीच तमन्ना भाटिया 'जी कारदा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या दोन्ही वेबसिरिजमधील तिच्या बोल्ड सीनची बरीच चर्चा झाली होती. तमन्ना तिच्या उत्तम अभिनयासोबतच सौंदर्य आणि वेगवेगळ्या भुमिकांसाठीही ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES