advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'मी त्याच्यासोबत बेड शेअर केला असता तर...', अनुराग कश्यपवर आरोप लावणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'मी त्याच्यासोबत बेड शेअर केला असता तर...', अनुराग कश्यपवर आरोप लावणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पायल घोषने अनुराग कश्यपवर बळजबरीने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा तिनं एक असाच धक्कादायक खुलासा केला आहे.

01
सिने जगताची चमक सर्वांना दिसते पण याही पलीकडं एक काळ असं जग आहे, अनेकदा कलाकार याबद्दल बोलत असतात. कास्टिंग काऊच तर या इंडस्ट्रीच सर्वात मोठं काळ सत्य आहे. याचा सामना अनेक अभिनेत्री असो किंवा अभिनेते यांनी देखील केला आहे.

02
साऊथ सिनेमातील लोकप्रिय चेहरा असलेल्या पायल घोष हिनं देखील अनेकदा यावर मत मांडलं आहे. नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. काळी वेळात तिनं ही पोस्ट डिलीट देखील केली. या पोस्टमध्ये तिनं धक्कादायक खुलासा केला आहे.

03
3 वर्षांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे ब गंभीर आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष हिने तिच्या पोस्टमध्ये खुलासा केला आहे की, आणखी चित्रपट मिळविण्यासाठी तुम्हाला झोपावे लागेल, बेड शेअर करावा लागेल. तिनं तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे याबदद्ल जाणून घेणार आहे.

04
पायल घोषने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या 11 व्या चित्रपटाची घोषणा करताना,सिनेइंडस्ट्रीतील कास्टिंग काउचबद्दलही खुलासा केला. तिने लिहिले, "प्यार की आग: RAID सह, मी माझा 11 वा चित्रपट पूर्ण करणार आहे. जर मी झोपले असते, तर मी आज माझा 30 वा चित्रपट पूर्ण केला असता."

05
कॉम्प्रोमाइज करायला नकार दिल्याने अनेक चित्रपट गमावले आहेत. मात्र, पायलने तिची पोस्ट देखील हटवली. पायलच्या या पोस्टनंतर अनेक जण तिच्यावर टीका करत आहेत, तर अनेकजण पायलच्या समर्थनात आहेत.

06
पायलने यापूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवरही गंभीर आरोप केले आहेत. पायल घोषने अनुराग कश्यपवर बळजबरीने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • सिने जगताची चमक सर्वांना दिसते पण याही पलीकडं एक काळ असं जग आहे, अनेकदा कलाकार याबद्दल बोलत असतात. कास्टिंग काऊच तर या इंडस्ट्रीच सर्वात मोठं काळ सत्य आहे. याचा सामना अनेक अभिनेत्री असो किंवा अभिनेते यांनी देखील केला आहे.

    MORE
    GALLERIES