अनेकांनी त्यांच्या लाडक्या शोना आणि सोनाला ‘असली सोना’ असं सुद्धा म्हणलं आहे. पण बिग बॉस मराठीमधील एका कन्टेस्टंसन्टच्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता विकास पाटील सोनालीच्या या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘परी म्हणू की’ आणि त्याच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोनाली आणि विकास यांचं गोड नातं सगळ्या प्रेक्षकांनी बिग बॉस मध्ये पाहिलं आहे. बिग बॉस मराठी मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली पाटील सध्या वेगळ्याच अदा दाखवताना दिसत आहे.