होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonalee Kulkarni : पंजाब दि मिट्टी अन् पिंड दा प्यार! आजोळी सोनालीची धम्माल!
Sonalee Kulkarni : पंजाब दि मिट्टी अन् पिंड दा प्यार! आजोळी सोनालीची धम्माल!
सध्या सोनालीची आजोळी म्हणजेच अमृतसर मध्ये धम्माल चाललीये. या फोटोंमध्ये सोनाली खास पंजाबी लूक मध्ये दिसत आहे. मराठमोळी सोनाली 'पंजाब दि कुडी' शोभत आहे. पण पंजाबशी सोनालीचं एक खास नातं आहे. काय आहे हे नातं जाणून घ्या.