advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Snehlata Vasaikar: 'हे म्हातार चळ', स्नेहलताचा हा फोटो पाहून उडाली सर्वांची झोप

Snehlata Vasaikar: 'हे म्हातार चळ', स्नेहलताचा हा फोटो पाहून उडाली सर्वांची झोप

पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेमध्ये महत्त्वाचं पात्र साकारणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे खूप चर्चेत येत आहे.

01
स्नेहलता वसईकर या अभिनेत्रीचे फोटोशूट कायमच चर्चेचा विषय ठरत असतात.

स्नेहलता वसईकर या अभिनेत्रीचे फोटोशूट कायमच चर्चेचा विषय ठरत असतात.

advertisement
02
सध्या तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

03
झोप उडवणारं तिचं हे सौंदर्य बघून मात्र एका युजरने वेगळीच कमेंट केली आहे. ‘म्हातारं चळ लागलं तुम्हाला’ असं तो तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिताना दिसला आहे.

04
स्नेहलता एका झाडाच्या फांदीवर पहुडलेली दिसत असून तशा पोजमधे तिचा एक फोटो दिसून येत आहे ज्यावर एक युजर लिहितो, “काय झोप लागली का?”

05
अनेक चाहत्यांनी तिच्या पुण्यश्लोक अहिल्या मालिकेतील पात्राची आठवण काढत तिला पुन्हा मालिकेत या असंही म्हटलं आहे.

06
स्नेहलताने काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केले होते जमध्ये ती वासरांमध्ये उभी असल्याचं दिसत आहे.

07
तर थोडे दिवसांपूर्वी तिने तळ्यातल्या पाण्यात एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करून घेतलं होतं.

08
स्नेहलता असे वेगवेगळे प्रयोग तिच्या फोटोशूट आणि भूमिकांमध्ये सुद्धा कायमच करताना दिसून आली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • स्नेहलता वसईकर या अभिनेत्रीचे फोटोशूट कायमच चर्चेचा विषय ठरत असतात.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement