मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या फारच चर्चेत आहे. तिचे फोटो चाहत्यांना फारच आवडत आहेत. पाहा पारंपरिक वेशातील तिचे खास फोटो.
बालपणीच सुपरहिट ठरेलली आर्या आताही श्रोत्यांच्या मनाचा ठोका चुकवते. सुंदर लेहेंग्यात तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.
लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वात दिसलेल्या आर्याला तेव्हाच प्रिटी गर्ल असा किताब मिळाला होता. जो आताही कायम आहे.
तिच्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावामुळे तिने चाहत्यांचे आभारही मानले होते. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ११ लाख फॉलोवर्स आहेत.