माणूस मनात आले तर काहीही करू शकतो. बॉलीवूड संगीतकार अदनान सामी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 230 किलो वजन असणाऱ्या अदनानला आता पाहाल तर तुमचा विश्वासही बसणार नाही. नियमित व्यायाम आणि डाएट याच्या जोरावर अदनानीने कमी केले.
यात सामीने हा पूलमधील फोटो शेयर केला आहे. यात तो लिफ्ट करा दे या लोकप्रिय गाण्याची स्टेप्स करताना दिसत आहे.
अदनानचा हा फिट अँड फाईन लुक पाहून चाहतेही भन्नाट कमेंट करत आहे. काहींनी म्हटले डोळ्यावर विश्वास होत नाही. तर एक म्हणत आहे की, काळानुसार लोक म्हातारे होतात,पण अदनान तरुण दिसत आहे.