प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर नेहमीच प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. सध्या आर्याचा नऊवारी लुक फारच व्हायरल होत आहे. सुंदर नऊवारी साडीत ती फारच आकर्षक दिसत आहे. आर्या तिच्या आवाजाइतकीच तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे. संपूर्ण लाल गाउनमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. आर्या सा रे ग म प लिटील चॅम्प्समध्ये जज म्हणून दिसत आहे. आर्याने आपल्या आवाजाने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत. कार्यक्रमात आर्याचे नेहमीच हटके आणि नवनवीन लुक्स पाहायला मिळतात. लिटील चॅम्प्स शोला सध्या रंगत आलेली पाहायला मिळत आहे.