साउथ इंडियन ब्युटी श्रिया सरन (Shriya Saran) ही बॉलवूडमध्येही फारच प्रसिद्ध आहे. श्रियाचे सध्या काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
श्रिया साउथ इंडियन सिनेमाची (South Indian Cinema) फारच प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
श्रिया सरन लवकरच एस एस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) मध्ये कॅमियो रोल मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'गमनम', 'नरगासूरन' आणि 'तड़का' या चित्रपटात दिसणार आहे.