मराठी अभिनेते सचिन पिळगावकर नेहमीच कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसतात. त्यांचे फॅमिली फोटो चर्चेचा विषय ठरतात.
सचिन पिळगावकर सध्या कुटुंबासोबत व्हॅकेशन्सचा आनंद घेत आहेत. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरने या ट्रीपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा असून नेटकऱ्यांनी श्रियाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.