advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shreyas Talpade: मराठमोळ्या पुष्पाची साऊथमध्ये धमाकेदार एन्ट्री; श्रेयस तळपदेच्या हाती लागला दाक्षिणात्य सिनेमा

Shreyas Talpade: मराठमोळ्या पुष्पाची साऊथमध्ये धमाकेदार एन्ट्री; श्रेयस तळपदेच्या हाती लागला दाक्षिणात्य सिनेमा

अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. आता श्रेयसने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

01
अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे.

अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे.

advertisement
02
हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर श्रेयस आता साऊथमध्ये नाव कमावण्यासाठी  सज्ज झाला आहे.

03
लवकरच तो 'अजग्रथा' नावाच्या कन्नड चित्रपटात दिसणार आहे.

04
अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा- द राइज' मध्ये हिंदी डबिंगसाठी श्रेयसची खूप प्रशंसा झाली आहे. त्यामुळे तो दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत  पदार्पण करताना खूप आनंदी आहे.

05
अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर करून ही बातमी दिली आहे.

06
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलंय की, "माझा पहिला साऊथचा चित्रपट. तुम्ही मला साउथ चित्रपटाच्या हिंदी डब साठी इतकं प्रेम दिलंत. आता तुम्ही मला एका दमदार साउथ चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी सज्ज व्हा. मी तुमचा नेहमीच आभारी राहीन.'

07
श्रेयसच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन एम शशिधर करत आहेत आणि राधिका कुमारस्वामीसोबत तो झळकणार आहे.

08
श्रेयसने अलीकडेच अजय दिग्दर्शित 'पोश्टर बॉइज' या मराठी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली.

  • FIRST PUBLISHED :
  • अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे.

    MORE
    GALLERIES