नेटफ्लिक्सचा चर्चित शो She सिझन 2 सध्या बराच गाजताना दिसत आहे. यामध्ये मराठी कलाकारांचं वर्चस्व अधिक आहे. या शो मध्ये शिवानी रांगोळे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
शिवानीच्या भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसत आहे. भूमिका परदेशीची लहान बहीण रूपा हे पात्र ती साकारत आहे.