advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / शिव ठाकरे आधी हे आहेत 'खतरों के खिलाडी' चे सर्वात महागडे स्पर्धक; एका एपिसोड साठी घेतलं लाखो रुपये मानधन

शिव ठाकरे आधी हे आहेत 'खतरों के खिलाडी' चे सर्वात महागडे स्पर्धक; एका एपिसोड साठी घेतलं लाखो रुपये मानधन

'खतरों के खिलाडी'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मराठमोळा शिव ठाकरे सहभागी होणार असून तो या सीझनचा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक ठरला आहे. पण त्याआधी असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या शो मध्ये सहभागी होण्यासाठी केवळ एका एपिसोडला लाखो रुपये मानधन घेतलं.

01
शिव ठाकरेनी 'बिग बॉस 16 मधून चांगलंच नाव कमावलं. याला 'खतरों के खिलाडी 13' मधील सर्वात महागडा स्पर्धक म्हटले जात आहे. एका एपिसोडसाठी तो सुमारे 8 लाख रुपये आकारणार आहे.

02
जन्नत जुबेर 'खतरों के खिलाडी 12' ची सर्वात तरुण स्पर्धक तर होतीच, पण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांच्या यादीतही तिचा समावेश होता. जन्नत जुबेरला एका एपिसोडसाठी 12 लाख रुपये मिळायचे.

03
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फैजल शेखला 'खतरों के खिलाडी 12' साठी प्रति एपिसोड 17 लाख रुपये फी देण्यात आली होती. फैजल शेख फिनालेपर्यंत गेला आणि तो फर्स्ट रनरअपही ठरला.

04
शिवांगी जोशीने 'खतरों के खिलाडी 12' मध्ये धमाकेदार एन्ट्री केली. या शोसामध्ये तिने  एका एपिसोडसाठी सुमारे 15 लाख रुपये मानधन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

05
'खतरों के खिलाडी 12'साठी रुबिना दिलीकला प्रति एपिसोड 10 ते 15 लाख रुपये मानधन मिळत होते.

06
दिव्यांका त्रिपाठी 'खतरों के खिलाडी 11' ची सर्वात महागडी स्पर्धक होती. एका एपिसोडसाठी त्याला सुमारे 10 लाख रुपये फी देण्यात आली होती.

07
करण पटेल 'खतरों के खिलाडी 10' चा भाग होता आणि तो सीझनचा सर्वात महागडा खेळाडू देखील होता. त्याला एका एपिसोडसाठी सुमारे 6 लाख रुपये मानधन मिळत होते.

08
कॉमेडी क्वीन भारती सिंहने पती हर्ष लिंबाचियासोबत 'खतरों के खिलाडी 9' मध्ये सहभाग घेतला होता. भारतीला प्रति एपिसोड सुमारे अडीच लाख रुपये मानधन मिळत होते.

  • FIRST PUBLISHED :
  • शिव ठाकरेनी 'बिग बॉस 16 मधून चांगलंच नाव कमावलं. याला 'खतरों के खिलाडी 13' मधील सर्वात महागडा स्पर्धक म्हटले जात आहे. एका एपिसोडसाठी तो सुमारे 8 लाख रुपये आकारणार आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement