मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Shiv Thakare: बिग बॉस मध्ये गेला अन् नशीब उजळलं! शिव ठाकरेच्या हाती लागला सलमान खानचा सिनेमा?

Shiv Thakare: बिग बॉस मध्ये गेला अन् नशीब उजळलं! शिव ठाकरेच्या हाती लागला सलमान खानचा सिनेमा?

सध्या बिग बॉस 16 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळ्या शिव ठाकरेविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने शिवच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. काय आहे ही बातमी पाहा.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India