मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'Raj Kundra's Dirty picture' अश्लिल चित्रफितीच नाही, IPL फिक्सिंग-अंडरवर्ल्डशी डील यातही फसला होता शिल्पा शेट्टीचा नवरा

'Raj Kundra's Dirty picture' अश्लिल चित्रफितीच नाही, IPL फिक्सिंग-अंडरवर्ल्डशी डील यातही फसला होता शिल्पा शेट्टीचा नवरा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पण याआधीही राजवर अनेक आरोप लावण्यात आले होते. पाहा कोणते होते हे आरोप.