मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Shahrukh Khan: 'पठाण' ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई! पाहून शाहरुख म्हणाला 'आता पुन्हा...'

Shahrukh Khan: 'पठाण' ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई! पाहून शाहरुख म्हणाला 'आता पुन्हा...'

सुपरस्टार शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचा डंका वाजत आहे. दरम्यान, शाहरुख खानने शनिवारी ट्विटरवर एसआरकेला आस्क सेशन केले आहे. यावेळी चाहत्यांच्या प्रश्नांचं किंग खानने भन्नाट उत्तर दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India